Elocution Competition at Katphal 22/7/2022

कटफळ येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटातील आपल्या शाळेतील इयत्ता तिसरी ब मधील विद्यार्थिनी शर्वरी चौधरी हिला द्वितीय क्रमांक प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह आणि रुपये 701 रुपये पारितोषिक मिळाले.
व मध्यम गटातील इयत्ता सहावी मधील श्लोक भापकर या तृतीय क्रमांक, प्रशस्तीपत्रक ,मानचिन्ह व रुपये एक हजार एक पारितोषिक मिळाले.