भारत स्काऊट गाईड राष्ट्रीय संस्थेमार्फत लखनऊ येथील 19 व्या राष्ट्रीय जांबोरीत स्काऊटर श्री. रणजीत यादव व गाईडर सौ. रुपाली ईश्वरे यांच्या मार्गदर्शनाखाली VPNEMS मधील 08 स्काऊट्स व 08 गाईडर यांचा सहभाग.
VIDYA PRATISHTHANS NEW ENGLISH MEDIUM SCHOOL, VIDYANAGARI, BARAMATI
MAKING CHILDREN INTO WORLDCLASS CITIZENS