Marathi Rajbhasha Din – 27 Feb 2024

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘लेखक आपल्या भेटीला’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन: दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेचीगौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्यसाधून विद्या प्रतिष्ठान न्यू Read More …