State Level Boxing Competition

राज्यस्तरीय शालेय बॉक्सींग स्पर्धा दि 8 फेब्रू 2023 रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती, स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल मधून राजवीर कौले व शिवराज कौले या खेळाडूंनी 14 वर्ष वयोगटामध्ये (32 kg आणि 38kg) प्रथम क्रमांक पटकावला आहे.