Inter school District Level Boxing Competition held at MIT Gurukul School, Pune

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आयोजित एमआयटी गुरुकुल स्कूल, पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत १४ वर्षे वयोगटांमध्ये ३२ ते ३४ कि. वजन गटात विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या राजवीर हिम्मत कौले व १७ वर्षे वयोगटांमध्ये ४६ कि. खालील वजन गटात शिवराजे हिम्मत कौले या दोन भावांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी केलेल्या या चमकदार
कामगिरीमुळे या दोघांची विभागस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Date- 09th & 10th Oct 2023

U14 – Rajveer Himmat Kaule    Rank – 1st

U17- Shivraje Himmat Kaule   Rank – 1st