जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित… 🍁 नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा🍁  लहान गट –  कु. श्रीजा शिरीष गावडे- उत्तेजनार्थ

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित

नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा लहान गट –  कु. सानवी अविनाश शेंडगे- प्रथम क्रमांक 

JBVP चषक राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा लाखेवाडी, तालुका- इंदापूर, जिल्हा- पुणे

कु. शर्वरी संजय चौधर-  4 थी ब-  या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला तिला प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह🏆 व ७०१ रुपये मानधन देऊन गौरविण्यात आले.