बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित…

🍁 नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा🍁 मोठा गट – अर्णव देशमुख- तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित…

🍁 नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा लहान गट –  कु. सानवी अविनाश शेंडगे- प्रथम क्रमांक लहान गट –  कु. श्रीजा शिरीष गावडे- उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  तालुका स्तरीय नाट्यछटा स्पर्धा

     म .ए . सो . विद्यालय . कु.श्रीजा शिरीष गावडे – प्रथम क्रमांक .४/८/२०२३. या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित… नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा मोठा गट – अर्णव देशमुख- तृतीय क्रमांक