बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित…

🍁 नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती  जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

लहान गट – 

कु. सानवी अविनाश शेंडगे- प्रथम क्रमांक

लहान गट – 

कु. श्रीजा शिरीष गावडे- उत्तेजनार्थ

या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.