Sargam Singh – Certificate for Photography Contest.
Category: Achievements
World Environment Day – 23 Aug 2023
बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित…
🍁 नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा🍁 मोठा गट – अर्णव देशमुख- तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित…
🍁 नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा लहान गट – कु. सानवी अविनाश शेंडगे- प्रथम क्रमांक लहान गट – कु. श्रीजा शिरीष गावडे- उत्तेजनार्थ या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती तालुका स्तरीय नाट्यछटा स्पर्धा
म .ए . सो . विद्यालय . कु.श्रीजा शिरीष गावडे – प्रथम क्रमांक .४/८/२०२३. या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.