आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा

विद्यार्थ्याचे नाव-साईराज दिपक रसाळ – द्वितीय पारितोषिक
स्पर्धा नाव -आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा
दिनांक -२६ सप्टेंबर २०२६
स्पर्धेचे ठिकाण – महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ची सौ निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा ,बारामती.
पारितोषिक माननीय डॉ. राजेंद्र थिगळे (म ए सो शिक्षण प्रबोधिनी समन्वयक) यांच्या हस्ते देण्यात आले.