Grand Welcome by RSP Teacher-Mahadev Revade

संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनेत्रा वहिनी पवार याच्या स्वागतास  आर एस पी विभाग प्रमुख श्री.महादेव रेवडे सर  15/08/2022 Ms. Sunetra Vahini Pawar, Trustee of the Institute was welcomed by RSP Department Head Mr. Mahadev Revde Sir 15/08/2022

Elocution Competition at Katphal 22/7/2022

कटफळ येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये लहान गटातील आपल्या शाळेतील इयत्ता तिसरी ब मधील विद्यार्थिनी शर्वरी चौधरी हिला द्वितीय क्रमांक प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह आणि रुपये 701 रुपये पारितोषिक मिळाले.व मध्यम गटातील इयत्ता सहावी मधील श्लोक भापकर या तृतीय क्रमांक, प्रशस्तीपत्रक ,मानचिन्ह व Read More …