
बाल रंगभूमी परिषद सौ मनीषा भाऊसाहेब भोईर आयोजित नाट्यछटा स्पर्धा २०२५
नाव –जिया फिरोज तांबोळी
इयत्ता –सातवी
पारितोषिक –उत्कृष्ट सादरीकरण
तालुकास्तरांमधून जिल्हा स्तरांमध्ये निवड .
एकूण सहभागी स्पर्धक –135
गट– पाचवी ते सातवी

बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखा व पिंपरी चिंचवड शाखा आयोजित
सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा – 2025
*उत्कृष्ट सादरीकरण व जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी.*
.*अंतिम निकाल*
*आठवी ते नववी गट*
1. त्रिशा दीपक एलफुल्लायादव
*पाचवी ते सातवी गट*
1. आर्या अमर चेडे
2. सोहम नवनाथ शिंदे
3. आदित्य दीपक येडे
4. अदिरा रवींद्र चौगुले
5. जिया फिरोज तांबोळी
*तिसरी चौथी ते पाचवी गट*
1. प्रवीरा विशाल रसाळ
2. ओवी गणेश उबाळे