
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी ,तालुका- इंदापूर जिल्हा- पुणे आयोजित JBVP चषक
भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2024 दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडली.
मध्यम गट- कु.शर्वरी संजय चौधर. प्रथम क्रमांक
ट्रॉफी, 🏆सर्टिफिकेट, व 3001 रुपये
मध्यम गट- कु.जिया फिरोज तांबोळी
उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक
ट्रॉफी, 🏆सर्टिफिकेट, व 501 रुपये