Fit India Cyclothon

फिट इंडिया मिशन अंतर्गत, पुणे ग्रामीण पोलीस आयोजित सायक्लोथॉन रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी शारदा प्रांगण भिगवण चौक, बारामती येथील सायकल रॅलीमध्ये VPNEMS सायकलिंगस्टाफ क्लबचा सहभाग.