
दिनांक 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी एस एम जोशी हॉल पुणे, दीपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने तीन दिवसांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजेविद्यार्थ्यांनी एकमेकांशी परस्पर संवाद साधणे, मोठ्या प्रमाणात जागरूकता फेरी, नद्या वाचवा,मतदानासाठी उभे राहणे, Read More …