Mr. Mahadev Revade – आदर्श जिल्हा शिक्षक आर एस पी -महाराष्ट्र राज्य आर. एस. पी. संघटना, पुणे विभाग यांच्या वतीने आरटीओ च्या तर्फे सन्मानित करण्यात आले.
सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे आंतरशालेय कथाकथन स्पर्धेमध्ये कुमारी शर्वरी संजय चौधरी इयत्ता तिसरी ब हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले यामध्ये तिला स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
म ए सो चे सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धेमध्ये कुमारी श्रीजा शिरीष गावडे इयत्ता दुसरी अ हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले यामध्ये तिला स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.