जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

मध्यम गट- इयत्ता पाचवी ते सातवी – कुमारी जिया फिरोज तांबोळी – उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. या गटामध्ये पुणे जिल्ह्यातील 110 विद्यार्थ्यांचा समावेश होता. बारामती येथे गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी बाल रंगभूमी परिषद पुणे आयोजित सौ.मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती Read More …

Fit India Cyclothon

फिट इंडिया मिशन अंतर्गत, पुणे ग्रामीण पोलीस आयोजित सायक्लोथॉन रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी शारदा प्रांगण भिगवण चौक, बारामती येथील सायकल रॅलीमध्ये VPNEMS सायकलिंगस्टाफ क्लबचा सहभाग.

Taluka Level Natya Chhata Spardha 2025

बाल रंगभूमी परिषद सौ मनीषा भाऊसाहेब भोईर आयोजित नाट्यछटा स्पर्धा २०२५नाव –जिया फिरोज तांबोळीइयत्ता –सातवीपारितोषिक –उत्कृष्ट सादरीकरणतालुकास्तरांमधून जिल्हा स्तरांमध्ये निवड .एकूण सहभागी स्पर्धक –135गट– पाचवी ते सातवी बाल रंगभूमी परिषद पुणे जिल्हा शाखा व पिंपरी चिंचवड शाखा आयोजित सौ. मनीषा Read More …