बाल रंगभूमी परिषद,पुणे जिल्हा व निळू फुले कला अकादमी आयोजित 31/07/202331/01/2024 sh#rd नटश्रेष्ठ अविनाश देशमुख स्मृती जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा लहान गट – कु. सानवी अविनाश शेंडगे- प्रथम क्रमांक
JBVP चषक राज्यस्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा लाखेवाडी, तालुका- इंदापूर, जिल्हा- पुणे 31/07/202331/01/2024 sh#rd कु. शर्वरी संजय चौधर- 4 थी ब- या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला तिला प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह? व ७०१ रुपये मानधन देऊन गौरविण्यात आले.
Inter House Sports Competitions -Volleyball & Throwball – Gr.IV 31/07/202312/03/2024 sh#rd Date- 31/7/2023