जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

मध्यम गट- इयत्ता पाचवी ते सातवी – कुमारी जिया फिरोज तांबोळी – उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक. या गटामध्ये पुणे जिल्ह्यातील 110 विद्यार्थ्यांचा समावेश होता. बारामती येथे गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी बाल रंगभूमी परिषद पुणे आयोजित सौ.मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती Read More …